Kushal Badrike - Snehal Shidam Comedy | Farah khan समोर रंगली कुशल-स्नेहलची अतरंगी Lovestory

2021-08-24 1

चला हवा येऊ द्या च्या मंचावर नेहमीच एकापेक्षा एक कॉमेडी रंगत असते. यातच अनेक सेलिब्रिटीही मंचावर येत असतात आज या मंचावर Farah khan ने हजेरी लावली आहे . आणि त्यांचा समोर कुशल आणि स्नेहल ने आपली अतरंगी लव्हस्टोरी सादर केली आहे, कसा रंगला हा भाग पहा याची एक झलक -

#Kushalbadrike #Snehalshidam #Farahkhan #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires